शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

शिराळशेठ राजाचा उत्सव साजरा

By admin | Updated: August 3, 2014 00:43 IST

शिराळशेठ राजाचा उत्सव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

पुणो : शिराळशेठ राजाचा उत्सव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.  या वेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. 
सकाळी दत्त संप्रदायाच्या अहमदनगर येथील मठाचे मठाधिपती राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते शिराळशेठ राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या वेळी गीतांजली जेधे यांना शिराळशेट उत्सव ट्रस्ट तर्फे पुरस्कार देण्यात आला. आमदार गिरीश बापट, भाजपचे गटनेते गणोश बिडकर, मंजिरी धाडगे, उत्सवप्रमुख ओंकार बकरे, प्रमुख विश्वस्त विकास बकरे उपस्थित होते.  शिराळशेठ राजा हा शंकराचा अवतार आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ज्या दिवशी त्यांना राजा केले तो दिवस आजही भक्तांकडून साजरा होतो. अडीच-तीन हजारांची गर्दी नारळांची तोरणो घेऊन दर्शनासाठी उसळते. 
(प्रतिनिधी)
 
तीनशे वर्षाची परंपरा
4गेली 3क्क् र्वष हा उत्सव सुरू आहे. शिराळशेठ राजाची 8 फूट उंचीची भव्य मूर्ती उभारली जाते. त्याचा मुखवटा शेकडो र्वष जुना असून, त्याचे वजन 585 किलो इतके आहे. बकरे घराण्याची पाचवी पिढी हा उत्सव साजरा करीत आहेत.