शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
4
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
5
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
6
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
7
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
8
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
9
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
10
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
11
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
12
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
13
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
14
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
17
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
18
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
19
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
20
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर

शेर था मेरा बॉस...! आंदेकर टोळी व त्यांच्या नंबरकारी सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:34 IST

आरोपींनी शत्रुत्वाची भावना वाढवण्याच्या द्वेषबुद्धीने चुलत भावाचा खून करणाऱ्या आंदेकर टोळीतील आरोपींचे स्टेट्स ठेवल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे : गुन्हेगारीला उत्तेजन देणाऱ्या आंदेकर टोळीचे व त्यांच्या नंबरकारी सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांवर आता समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंथन भालेराव (रा. मंजुळाबाई चाळ, नानापेठ, पुणे), ओम नगरकर, हर्षल पवार, पीयूष बिडकर, अथर्व नलावडे, ओमकार मेरगु, फेजल शेख (सर्व रा. नानापेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 

५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याचा आंदेकर टोळीतील आरोपींनी गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणात बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीला अटक झाली आहे. तसेच या प्रकरणात मोक्काची देखील कारवाई करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तक्रारदार ह्या सोशल मीडिया पाहत असताना त्यांना त्यांच्या परिसरात राहणाऱ्या मंथन भालेराव यांच्या सोशल मीडियावर बदला तो होगा रिप्लाय फिक्स आता फक्त बॉड्या मोजा... शेर था मेरा बॉस.... वन ॲण्ड ओलनी कंपनी अशा आशयाचे स्टेट्स ठेवून पिस्तुलाचे चिन्ह ठेवले होते, तर ओम नगर याने एका आयडीवर बदला भी ऐसा लेंगे, रास्ते पर साबुन का पानी नही खून की नदीया बहेगी, कंपनी वापस आ रहे हे, वापस वही पुराने अंदाज मे, असे स्टेट्स ठेवले होते, तर खुनाच्या गुन्ह्यात अटक आरोपी स्वराज वाडेकर याच्या सोशल मीडियावर एक मॅसेज टॅग करून शेरोंका जमाना होता है, मिस यू स्वराज भाऊ अशा आशयाचा मजकूर पोस्ट केला होता, तर हर्षल पवार याने त्याच्या आयडीला आम्ही ट्रेल दाखवत बसत नाही, आम्ही डायरेक्ट पिक्चर दाखवतो असे स्टेटस ठेवले होते, तर मोहन गाडेकर याने फोटो स्टेटसला ठेवून मिस यु मोहन दादा असे स्टेटस ठेवले होते, तर मुनाफ पठाण याचा फोटो स्टेट्सला ठेवून त्यावर वेपनकिंग असे स्टेट्स पीयूष बिडकर, अथर्व नलावडे, ओमकार मेरगु यांनी स्टेटसला ठेवल्याचे दिसले. त्यामुळे आरोपींनी शत्रुत्वाची भावना वाढवण्याच्या द्वेषबुद्धीने आंदेकर टोळीतील आरोपींचे स्टेट्स ठेवल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Gang's supporters booked for social media posts glorifying crime.

Web Summary : Pune police filed a case against individuals posting social media statuses glorifying the Andekar gang and their cars. The posts referenced a murder committed by the gang, inciting enmity. Relatives of the victim filed the complaint, leading to the action.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक