शांतीश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 07:22 IST2022-02-08T07:21:56+5:302022-02-08T07:22:25+5:30

अनेक केंद्रीय व राज्य विद्यापीठांमध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम केले असून, विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कामे केली आहेत.

Shantishri Pandit Vice Chancellor of JNU | शांतीश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरू

शांतीश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शांतीश्री पंडित यांची दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी निवड झाली आहे. जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून विराजमान होण्याची संधी मिळाली आहे.

अनेक केंद्रीय व राज्य विद्यापीठांमध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम केले असून, विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कामे केली आहेत.
 
Web Title: Shantishri Pandit Vice Chancellor of JNU