शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:15 IST

रुबी हॉल रूग्णालयातून ‘डीस्चार्ज’ घेतल्यानंतर शरद पवार मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी विश्रांतीसाठी थांबून होते

बारामती : एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते बुधवारी(दि १८)दुपारी बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी दाखल झाले.यावेळी पवार ‘अॅक्शन मोड’वर आलेले पहावयास मिळाले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामतीत थांबून होते. मात्र, ९ फेब्रवारी पासून खोकल्याचा त्रास जाणवू लागला. मात्र, खोकल्याची उबळ वाढल्याने पवार उपचारासाठी पुणे शहरातील रुबी हाॅल रुग्णालयात दाखल झाले. रूग्णालयातून ‘डीस्चार्ज’ घेतल्यानंतर थकवा जाणवत असल्याने २१ फेब्रवारी रोजी पवार यांना पुन्हा रुबी हाॅलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथील उपचार पुर्ण झाल्यानंतर पवार मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी विश्रांतीसाठी थांबून होते. बुधवारी दुपारी ते येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बैठकीसाठी संस्थेचे खजिनदार युगेंद्र पवार, उपाध्यक्ष अॅड.अशोक प्रभुणे, सचिन निलीमा गुजर उपस्थित होते. यावेळी बैठकीत संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेत आवश्यक सूचना देखील केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar Returns to Baramati After Rest, Attends Meeting

Web Summary : After a month's rest due to illness, Sharad Pawar returned to Baramati. He attended a Vidya Pratishthan trust meeting, reviewing initiatives and providing guidance. Pawar was previously hospitalized in Pune and rested in Mumbai.
टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती