शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्कार्फ आणि केस धान्यभरड यंत्रात अडकले; गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:34 IST

महिला कुटुंबीयांसमवेत शेतात धान्य भरडत असताना डोक्यावरील स्कार्फ आणि केस यंत्रात अडकले, त्यामुळे त्या यंत्रात ओढल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला

नसरापूर: कुरंगवडी (ता. भोर) येथे शेतात वाटाणा-मसूर भरडताना डोक्यावरील स्कार्फ यंत्रात अडकल्याने शुभांगी नीलेश राऊत (वय वर्षे ४१) या महिलेचा यंत्रात ओढले जाऊन मृत्यू झाला. शनिवारी २१ तारखेला हि घटना घडली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता.

शुभांगी राऊत कुटुंबीयांसमवेत शेतात धान्य भरडत होत्या. तेवढ्यात डोक्यावरील स्कार्फ आणि केस यंत्रात अडकले, त्यामुळे त्या यंत्रात ओढल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.माजी सैनिक रमेश राऊत यांच्या सूनबाई आणि निवृत्त सैनिक नीलेश राऊत यांच्या पत्नी असलेल्या शुभांगींना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राजगड पोलिस ठाण्यात पोलिस पाटील नरेश शिळीमकर यांनी माहिती दिली. नातेवाईक जयेंद्र सुरेश राऊत यांच्या खबरी जबाबानुसार मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास पोलिस हवालदार मंगेश कुंभार करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman dies after scarf gets caught in grain mill.

Web Summary : In a tragic incident in Bhor, a woman died after her scarf and hair were caught in a grain mill while working in the field. Shubhangi Nilesh Raut, 41, was fatally injured and passed away during treatment. The incident occurred on her birthday.
टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीBirthdayवाढदिवसWomenमहिलाAccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल