शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर म्हणून वाचलो!

By admin | Updated: September 22, 2015 03:09 IST

रात्री आठची वेळ... तसा शिवार चौक इतर दिवसांपेक्षा रविवारी गजबजलेला... रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंगमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने लावलेली.

शिवप्रसाद डांगे , रहाटणीरात्री आठची वेळ... तसा शिवार चौक इतर दिवसांपेक्षा रविवारी गजबजलेला... रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंगमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने लावलेली. पदपथावर माणसे. मात्र, काही कळण्याच्या आत एका चारचाकीने एकामागून एक अनेक वाहनांना ठोकरले. ती गाडी पुढे जाऊन थांबली; पण कुणाला दुखापत झाली नाही. वरकरणी ही चित्रपटातील घटना वाटत असली, तरी ही एक सत्य घटना आहे, तसेच तो वाहनचालकही सुखरूप आहे. तो सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात नेहमीच गर्दी असते. मात्र, या परिसरात आयटी क्षेत्रातील कर्मचारी वास्तव्यास असल्याने या परिसरात शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रविवारी रात्री आठच्या सुमारास एका चारचाकी वाहनचालकाची तब्येत अचानक बिघडल्याने वाहनावरील ताबा सुटला. त्यांच्या शेजारी त्यांचे मित्र बसलेले होते. त्यांनाही काही कळण्याच्या आत गाडी रस्त्याच्या कडेला पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडकू लागली. त्या मित्राला वाटले की, यांना हार्टअ‍ॅटॅक आला असावा. म्हणून ते त्यांची छाती दाबण्याचा प्रयत्न करू लागले. तोपर्यंत सलग सात वाहनांना धडक मारून गाडी सुमारे पन्नास फूट लांब रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. त्यानंतर वाहनचालकाला दवाखान्यात दाखल केले.