शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
2
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
3
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
4
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
5
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
6
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
7
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
8
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
9
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
10
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
11
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
12
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
13
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
15
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
16
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
17
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
18
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
19
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
20
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरटी’च्या लग्नाला सतरा विघ्ने

By admin | Updated: September 1, 2015 04:18 IST

सांगवी-किवळे बीआरटीएस बस मार्ग... दुपारी एकची वेळ... राजकीय नेते आणि अधिकारी बसमध्ये बसलेले... अन् क्लच प्लेट तुटते अन् गाडी बंद पडते.

पिंपरी : सांगवी-किवळे बीआरटीएस बस मार्ग... दुपारी एकची वेळ... राजकीय नेते आणि अधिकारी बसमध्ये बसलेले... अन् क्लच प्लेट तुटते अन् गाडी बंद पडते. अधिकारी दुसरी गाडी मागवितात. तीपण कॅरिडोअरला घासते आणि काही मिनिटांचा प्रवास तासांवर जातो. वरकरणी ही चित्रपटाची कहाणी वाटेल. पण, हा बीआरटीएस बस चाचणीचा प्रवास आहे.‘बीआरटीएस’ कधी सुरू होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, पाहणी करण्यातच वेळ जात असून, प्रत्यक्षात बस कधी धावणार, असा सवाल शहरवासीय उपस्थित करीत आहेत. दरम्यान, महापौर शकुंतला धराडे, स्थायी समितीचे सभापती अतुल शिताळे, आयुक्त राजीव जाधव, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका सुषमा तनपुरे, ‘पीएमपीएमएल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरा शिंदेकर यांच्यासह महापालिका व ‘पीएमपीएमएल’चे अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवारी पाहणी दौरा झाला. (प्रतिनिधी)