शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विलगीकरण कक्षात पाण्याची विक्री; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:51 PM

अस्वच्छता, जेवणाची आबाळ

पुणे : एकीकडे शहरातील रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे विलगीकरण कक्षातील लोकांची संख्याही वाढत आहे. परंतु, येथे पाणीही विकत घेऊन पिण्याची वेळ नागरिकांवर आली असून, अगदीच सुमार दर्जाच्या सुविधा पुरविल्या जात आहे.

सिंहगड कॉलेज हॉस्टेलमधील विलगीकरण कक्षातील नागरिकांना तब्बल २०० रुपये दराने पाण्याचे बॉक्स विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील पाणी अशुद्ध आणि बेचव असल्याने नागरिकांवर पाणी विकत घेऊन प्यायची वेळ आली आहे. या ठिकाणी जेवण व्यवस्थित मिळत नसल्याचे ‘लोकमत’ने यापूर्वीच निदर्शनास आणून दिले होते.

सिंहगड हॉस्टेलमध्ये मागील तीन दिवसांपासून प्यायचे पाणी अशुद्ध असल्याने विकत घ्यावे लागत आहे. बाहेरून लोक येत आहेत व २०० रुपयांना पाणी विकत आहेत. औषधे मिळालेली नाहीत. आरोग्य तपासणी झालेली नाही.- राकेश आलेटी, नागरिक, भवानी पेठ

संस्थेचा आरओ प्लान्ट सुरू असून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. स्वच्छता आहे. औषधांची व्यवस्थित माहिती दिली जात आहे. काही ठराविक लोकांच्या तक्रारी असल्या तरी अन्य शेकडो नागरिक संतुष्ट आहेत.- जयंत भोसेकर, उपायुक्त, पुणे महानगरपालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे