शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

साधू वासवानी चौकातील ‘पार्किंग बार’वर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:58 IST

परवाना असलेल्या बारमध्ये जर अनियमितता आढळली, तर सदर बारला विभागीय कारवाईअंतर्गत नोटीस दिली जाते.

पुणे: साधू वासवानी चौकातील परमार चेंबर व्यावसायिक आस्थापनात पार्किंगमध्ये सुरू असलेल्या निर्माण फॅमिली रेस्टॉरंट अँड बार या अनधिकृत बारला उत्पादन शुल्क विभागाने नोटीस देऊन विभागीय कारवाईही केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारी (दि.४) प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.कारवाई वेळी आम्ही पार्किंगमध्ये दारू पिण्यास देतच नाही, असे अजब उत्तर बार चालकाने अधिकाऱ्यांना दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभाग हा केवळ परवानगी देण्याचं काम करतो. परवाना असलेल्या बारमध्ये जर अनियमितता आढळली, तर सदर बारला विभागीय कारवाईअंतर्गत नोटीस दिली जाते.त्याचा अहवाल आम्ही अधीक्षकांना देतो. त्यांनतर अधीक्षकांचा शेरा लिहून हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतात. त्यांनतर परवाना रद्द करायचा की नाही, हा सर्वस्वी अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा असतो; परंतु प्रत्यक्ष या कारवाईचा काय परिणाम होतो. त्यांना किती अधिकार आहेत, याबाबत अधिकारी माहिती देऊ शकलेले नाही.हा विषय महापालिकेचाबार चालकाने पार्किंगमध्ये बांधकाम केले असले, तर हा विषय महापालिकेचा आहे. त्यांनी त्यावर कारवाई करावी. निर्माण बारविषयी खूप वर्षांपूर्वी परवानगी दिली आहे. ही परवानगी मुख्य दुकानांना दिली आहे.

आम्ही संबंधित बारवर विभागीय कारवाई केली आहे. त्यासंदर्भात अहवाल अधीक्षकांना पाठवला आहे आणि संबंधित बार मालकाला नोटीसही दिली आहे. - वसंत कौशेडीकर, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकalcohol prohibition actदारुबंदी कायदा