शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी ट्रकचालक! दुचाकीला धडक देऊन पळून गेला; बापाचा मृत्यू; ३ वर्षांचा चिमुकला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 09:42 IST

अपघात झाल्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत न करता ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला

आळंदी : तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात बापाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर तीन वर्षांचा चिमुकला जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वडमुखवाडी येथील खडी मशीन रोडवर घडली.

शिवशंकर वैजनाथ सूर्यवंशी (वय ४६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा सक्षम शिवशंकर सूर्यवंशी (वय ३) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार रमेश मते यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एचआर ३८ - वाय ८७८३)चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर हे त्यांचा मुलगा सक्षम याला घेऊन दुचाकीवरून वडमुखवाडी येथील खडी मशीन रोडने जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून शिवशंकर यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात शिवशंकर आणि सक्षम हे दोघेही जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत न करता ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूbikeबाईक