शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ तपासणीत वाहने नापास

By admin | Updated: June 25, 2015 03:35 IST

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ७६ वाहने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) तपासणीत नापास झाल्या आहेत. स्कूल बस, तसेच रिक्षा व व्हॅनसाठी

पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ७६ वाहने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) तपासणीत नापास झाल्या आहेत. स्कूल बस, तसेच रिक्षा व व्हॅनसाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरटीओमार्फत मागील आठवडाभरात कारवाई करण्यात आली. यापैकी ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती आरटीओ जितेंद्र पाटील यांनी दिली.शहरातील शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी वाहत्ूुक करणाऱ्या वाहनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिक्षण विभाग व परिवहन विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बससाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये विद्यार्थी वाहतूक परवाना घेणे, शाळांसोबत करार करणे, बसमध्ये महिला सहायक नेमणे, अग्निशमन यंत्र बसविणे, प्रथमोपचार पेटी ठेवणे, प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक न करणे, बसमध्ये संगीत न वाजविणे, बस वेगात न चालविणे, अशी अनेक बंधने घालण्यात आली आहेत. तसेच रिक्षा व व्हॅनसाठीही नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत स्कूल बस, रिक्षा व व्हॅनचालक बिनदिक्कतपणे विद्यार्थी वाहतूक करीत आहेत.