शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या रोहिदास जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू

By विवेक भुसे | Published: February 19, 2024 11:10 AM

त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते....

पुणे : मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी काय कारवाई केली, याची चौकशीसाठी आलेल्या तरुणाला अपमानास्पद वागणूक दिल्याने त्या तरुणाने वाघोली पोलीस चौकीच्या आवारात पेटवून घेतले होते. उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. रोहिदास अशोक जाधव (वय ३२, रा. वाघोली) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी वाघोली पोलीस चौकीसमोर घडली होती. त्यात जाधव ९५ टक्के भाजला होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

याप्रकरणी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाघोली पोलीस चौकीतील सहायक फौजदार अशोक घेगडे, हवालदार कैलास उगले आणि हवालदार महेंद्र शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. लोणीकंद पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. रोहिदास जाधव याने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह १५ जणांवर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली केली होती.

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी