शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर गाडी आडवी लावून लुटले; CCTV फुटेज आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:12 IST

वेळी दोघांनी त्यांची कार अडवली आणि खिशातील रोख रक्कम हिसकावून नेली.  

- किरण शिंदे पुणे - माई मंगेशकर रुग्णालयाजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी गाडी आडवी लावून एका नागरिकाला लुबाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निरंजन माने (वय 53) असे लुटले गेलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते गणपती माथ्यावरून दर्शन घेऊन घरी परतत होते. याच वेळी दोघांनी त्यांची कार अडवली आणि खिशातील रोख रक्कम हिसकावून नेली.  ही घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. मात्र, सर्वात संतापजनक बाब म्हणजे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या निरंजन माने यांना पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. "ड्युटी बदलण्याची वेळ झाली आहे, उद्या या असे सांगत तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.  दरम्यान, या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून, यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा आणि शहरातील वाढता गुन्हेगारीचा धोका लक्षात घेता प्रशासन यावर काय कारवाई करणार? हा मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक