शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, भिडे पूल पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 20:22 IST

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये जाेरदार पाऊस पडत असून खडकवासला धरणातन मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत अाहे.

पुणे :  श्रावण महिना सुरु झाल्यापासून पुणे शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी काेसळत अाहे. धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे खडकवासला धरणक्षेत्रामधून पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत अाहे. त्यामुळे मुठा दुथडी भरुन वाहत असून मंगळवारी भिडे पूल दुपारी पाण्याखाली गेला. त्यामुळे या पुलावरची वाहतूक थांबविण्यात अाली. खडकवासला धरणातून साेमवारी रात्री 18,491 क्सुसेकने विसर्ग करण्यात अाला. हा विसर्ग मंगळवारी संध्याकाळपर्यंत कायम हाेता. तर बंडगार्डन येथे बांधण्यात अालेला बंधार वर उचलल्याने तेथून 38,608 क्सुसेसने पाणी पुढे जात हाेते. 

    सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणं भरली अाहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत अाहे. साेमवारी रात्रीपासून 18491 क्युसेकने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत अाहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला अाहे. पाेलीस प्रशासन अाणि महापालिकेकडून वेळाेवेळी पावसाळ्यात नदीपात्रात वाहने न लावण्याच्या सूचना केल्या जातात, परंतु काही नागरिक हे याकडे दुर्लक्ष करुन अापली वाहने नदीपात्रातच लावत असल्याने त्यांची वाहने पाण्याखाली गेल्याचे चित्र हाेते. त्याचबराेबर पाण्याबराेबर वाहून अालेला कचरा भिडे पुलाला अडकून पडला हाेता. यात थर्माकाेलचे प्रमाण अधिक हाेते. या पाण्यात एका म्हशीच्या वासराचा जीव गेला. भिडे पुलाजवळील स्थानिकांनी या वासराला पाण्याबाहेर काढले परंतु त्या वासराचा मृत्यू झाला हाेता. 

    भिडे पुलावरील वाहतूक थांबवून वाहतूक इतर रस्त्यांनी वळवल्याने शहरात वाहतूक काेंडी झाली हाेती. शहरातील गल्लीबाेळांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. संध्याकाळी या वाहतूक काेंडीत अाणखीनच भर पडली. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता त्याचबराेबर विधी महाविद्यालय रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी वाहतूक संथगतीने सुरु हाेती. गणेशाेत्सव जवळ अाल्याने अनेक ढाेल पथके नदीपात्रात सराव करत असतात. परंतु धरणातून पाणी साेडल्यामुळे त्यांना सराव करता अाला नाही. नदीचे पाणी पाहण्यासाठी गाडगीळ पुलावर तरुणांची गर्दी झाली हाेती. 

खडकवासला धरण साखळीमधून करण्यात अालेला विसर्गखडकवासला - 18, 491पानशेत - 5808वरसगाव - 6077टेमघर - 782

टॅग्स :PuneपुणेDamधरणmula muthaमुळा मुठाWaterपाणी