शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारकाचे स्वप्न अजूनही अपुरे

By admin | Updated: June 9, 2015 03:21 IST

हुतात्मा भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांचे स्वप्न होते, ते आजही अपुरे असल्याची खंत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी व्यक्त केली़

राजगुरुनगर (जि.पुणे): भारत स्वतंत्र झाल्यानंतर गरिबी, बेरोजगारी, अशिक्षिता यांचे निर्मूलन होईल, हे हुतात्मा भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांचे स्वप्न होते, ते आजही अपुरे असल्याची खंत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी व्यक्त केली़ हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्यास आज पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी भेट दिली़ यावेळी ते बोलत होते़ त्यांनी हुतात्मा राजगुरुस्मारकाच्या विकासासाठी १० लाख रुपयांची देणगी पंजाब शासनातर्फे जाहीर केली. तसेच, राजगुरुनगर बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसर विकासासाठी ५ लाख रुपयांची देणगीही जाहीर केली. बादल यांनी सोमवारी राजगुरुनगर येथील थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ स्मारकाला आज भेट दिली. तसेच, येथील हुतात्मा राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. त्यांच्यासमवेत खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू व त्यांचे कुटुंबीय, ह्यसरहदह्ण संस्थेचे प्रमुख संजय नहार, भाजपाचे शरद बुट्टे-पाटील, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सुशील मांजरे, विठ्ठल पाचारणे, श्रीराम खेडकर आदी उपस्थित होते. बलिदानाचा इतिहासबादल म्हणाले, ‘‘हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीला भेट देणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस आहे. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी हुतात्मा राजगुरूंनी केलेले बलिदान अनुपम आहे. पंजाब आणि महाराष्ट्र राज्य बलिदानासाठी ओळखली जातात. देशासाठी शिवाजीमहाराजांचे योगदान मोठे आहे आणि महाराजा रणजितसिंगानी केलेली लढाईही मोठी आहे. गुरू गोविंदसिगांनी शेवटचा श्वास महाराष्ट्रातच घेतला.’’