शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूच्या साखर उद्योगाला नवसंजीवनी? मुख्यमंत्री स्टॅलिन आणि हर्षवर्धन पाटील यांची महत्त्वपूर्ण भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:21 IST

सध्या तामिळनाडूमध्ये एकूण १८ सहकारी साखर कारखाने  कार्यरत आहेत.

इंदापूर  - तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. रविवारी (दि. ९) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची चेन्नई येथे भेट झाली. या बैठकीत राज्यातील साखर उतारा वाढवणे आणि एफआरपी संदर्भातील अडचणी दूर करण्यावर विशेष चर्चा झाली.या भेटीदरम्यान मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासाठी केंद्रीय सहकारिता विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   साखर उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा  या भेटीच्या आधी हर्षवर्धन पाटील यांनी तामिळनाडूचे सहकार मंत्री  के. आर. पेरियागरुप्पन यांच्यासोबत राज्यातील साखर उद्योगाच्या अडचणी आणि विकासाच्या संधी यावर विस्तृत चर्चा केली. तसेच,इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) मार्फत कर्जपुरवठ्याबाबतही चर्चा झाली. तामिळनाडूमधील १८ सहकारी साखर कारखान्यांना फायदा? सध्या तामिळनाडूमध्ये एकूण १८ सहकारी साखर कारखाने  कार्यरत आहेत. त्यांच्या साखर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि एफआरपी संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हर्षवर्धन पाटील राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळत आहे.  तामिळनाडूच्या साखर उद्योगाला संजीवनी मिळणार? या भेटीमुळे तामिळनाडूतील साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.येत्या काळात राज्य सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तामिळनाडूतील साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळू शकतो.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChief Ministerमुख्यमंत्रीIndapurइंदापूरBaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस