शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाची इनामगावात कारवाई

By admin | Updated: January 12, 2015 22:59 IST

इनामगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वाळूउपसा करणा-या व वाळू वाहतूक करणा-या वाहनावर कडक कारवाई करण्यासाठी शिरूर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सरसावले.

मांडवगण फराटा : इनामगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वाळूउपसा करणा-या व वाळू वाहतूक करणा-या वाहनावर कडक कारवाई करण्यासाठी शिरूर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सरसावले. नायब तहसीलदार गीतांजली गरड-मुळीक म्हणाल्या, की वाळूचोरावर आमची करडी नजर असून, त्यांच्यावर अशीच कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही वाळू माफियांची गय केली जाणार नाही. त्या ठिकाणी काहीही सापडत नाही. त्यामुळे अनेक वेळा मला ट्रक, मोटारसायकलचा वापर करून वाळूमाफियावर कारवाई केली आहे व या कारवाया अशाच यापुढेही करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ने ११ जानेवारी रोजी घोड नदीचा बेकायदेशीर वाळूउपसा सुरूच वृत्त प्रसिद्ध होताच इनामगाव येथे घोड नदीपात्रात वाळूवाहतूक करणारा ट्रक अडीच ब्रास वाळू भरलेला ट्रक क्रं -एम एच १४ बीएम १९२५ पकडून मांडवगण फराटा येथे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मांडवगण फराटा पोलीस औटपोस्टचे जमादार संजय कोलते यांनी मालक कुमार झुपले (शेलारवाडी, तळेगाव दाभाडे) व चालक बापू वामन रांधवन (बिटकेवाडी, कर्जत) याच्यावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. शिरूर प्रशासनाने तहसीलदार रघुनाथ पोटे, नायब तहसीलदार गीतांजली गरड-मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली इनामगाव तलाठी गोविंद घोडके व मांडवगण फराटा येथील तलाठी अमोल कडेकर यांनी नदीपात्रात जाऊन वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेले असता, त्यांना नदीपात्रातून हा ट्रक वरती येताना दिसला. परंतु नदीपात्रात जाण्याआगोदर नदीपात्रातून जेसीबी व ट्रॅक्टर आज गायब होते. (वार्ताहर)