शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिस दलात खांदेपालट; १८ निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या, वाचा संपूर्ण यादी

By नितीश गोवंडे | Updated: January 29, 2025 09:27 IST

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंबंधीचे आदेश काढले.

पुणे : पुणेपोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील १८ पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि. २७) यासंबंधीचे आदेश काढले.

पोलिस निरीक्षकांच्या बदल्या कुठून कुठे झाल्या, ते याप्रमाणे :

१) नवनाथ संभू जगताप - पीआय गुन्हे, बाणेर पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे.२) शर्मिला शिवाजी सुतार - पीआय गुन्हे, खडक पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, समर्थ पोलिस ठाणे.

३) संगीता संपतराव देवकाते - पीआय गुन्हे, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे ते सायबर पोलिस ठाणे.४) अजित पोपटराव गावीत - पीआय गुन्हे, पर्वती पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष.

५) अनिल शिवाजी माने - पीआय गुन्हे, चंदननगर पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, अलंकार पोलिस ठाणे.६) गुरुदत्त गोरखनाथ मोरे - पीआय गुन्हे, विशेष शाखा ते पीआय गुन्हे, नांदेड सिटी पोलिस ठाणे.

७) विकास तुकाराम भारमळ - पीआय गुन्हे शाखा ते पीआय गुन्हे, स्वारगेट पोलिस ठाणे.८) रंगराव पांडुरंग पवार - पीआय गुन्हे शाखा ते पीआय गुन्हे, बाणेर पोलिस ठाणे.

९) राजेश दत्तू खांडे - पीआय वाहतूक शाखा ते पीआय गुन्हे, फुरसुंगी पोलिस ठाणे.१०) राघवेंद्रसिंह आबाजी क्षीरसागर - नियंत्रण कक्ष ते पोलिस कल्याण.

११) मनोज एकनाथ शेडगे - नियंत्रण कक्ष ते कोर्ट कंपनी.१२) स्वाती रामनाथ खेडकर - पीआय गुन्हे, येरवडा पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, चंदननगर पोलिस ठाणे.

१३) सूरज दत्तात्रय बेंद्रे - पीआय गुन्हे, कोंढवा पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, बिबवेवाडी पोलिस ठाणे.१४) अमर नामदेव काळंगे - पीआय गुन्हे, हडपसर पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, काळेपडळ पोलिस ठाणे.

१५) रजनी जालिंदर सरवदे - वाहतूक शाखा ते विशेष शाखा.१६) आशालता गणेश खापरे - विशेष शाखा ते पीआय गुन्हे, विमानतळ पोलिस ठाणे.

१७) सुरेखा मोतीराम चव्हाण - पीआय गुन्हे, अलंकार पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, सहकारनगर पोलिस ठाणे.१८) हर्षवर्धन वसंत गाडे - वाहतूक शाखा ते नियंत्रण कक्ष

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयTransferबदली