शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

वीजबचत करणाऱ्या फ्रिजवर संशोधन

By admin | Updated: August 4, 2014 04:23 IST

विजेची टंचाई व विजेचे दर यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरात फ्रिज हे साधन अत्यावशक आहे. त्यासाठी विज सर्वाधिक लागते.

पुणे : विजेची टंचाई व विजेचे दर यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरात फ्रिज हे साधन अत्यावशक आहे. त्यासाठी विज सर्वाधिक लागते. परंतु येथील जयवंत सांवत महाविद्यालयातील शिक्षकांनी संशोधन करुन विजेच्या बचतीचा मार्र्ग शोधला आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून २३ लाखांचे अनुदान मिळाले आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे जलविद्युत प्रखल्पावर होणार परिणाम, कोळसाच्या कमतरतेमुळे औष्णिक प्रकल्पावर होणारा परिणाम, यामुळे भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. कोळशाचे मर्यादीत साठे आणि विजेची दरवाढ आणि तेवढ्याच प्रमाणात निर्माण होणारी कमतरता यांमुळे वीजबचत हा विष़य विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोदनाचा प्रमुख विषय बनत चालला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन वीज बचत करण्यावर संशोधकांचा कल वाढत आहे. अशाच एक संशोधनाला सध्या यश आले आहे. या संशोधनासाठी हडपसर येथील जेएसपीएम शिक्षम संस्थेच्या जयवंतराव सांवत कॉलेज अॉफ इंजिनिअरि ंग महाविद्यालयातील शिक्षक डॉ. वि. के. भोजवानी, प्राचार्य डॉ.एम.जी.जाधव आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख सुनिता फडकुले यांना भारत सरकारच्या डिपार्टमेंट अॉफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी नवी दिल्ली यांच्यातर्फे २३ लाखाचे अनुदान मिळाले आहे. मधुरा सेवेकरी ही याच महाविद्यालयाची विद्यार्थीनी संशोधन सहाय्यक म्हणून या प्रकल्पावर काम करत आहे. हडपसर येथील या विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे पुणे शहर व जिल्ह्यात कौतुक होत आहे.(प्रतिनिधी)