शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:10 IST

येथील एकता नगरमध्ये बाळासाहेब मोरे व सुधाकर अभंग,प्रदेश कार्यकारिणी सदस्या अनिता सावळे यांच्या उपस्थितीत वंचित बहूजन आघाडीची महत्वाची बैठक ...

येथील एकता नगरमध्ये बाळासाहेब मोरे व सुधाकर अभंग,प्रदेश कार्यकारिणी सदस्या अनिता सावळे यांच्या उपस्थितीत वंचित बहूजन आघाडीची महत्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी दत्ता कांबळे बोलत होते. प्रा.सम्राट शिंदे, विनोद भालेराव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सीमा भाईसेन, भीमाबाई तुळवे, सुधाकर अभंग,शिवशांत गायकवाड, महेंद्र नाईकनवरे, भीमराव गायकवाड, सचिन साबळे, दिनेश गोतारणे, गणेश भोसले, देवेंद्र ओव्हाळ,किसन रोकडे, राहुल तुपारे, अँड.संदेश ओव्हाळ , कुमार नवरे, संदेश लगाडे भरत सोनवणे चंद्रकांत वाघमारे, अंकुश गायकवाड यांच्यासह खेड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

खेड तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वंचित बहूजन आघाडीची भक्कमपणे तालुक्यात बांधणी करून तालुका कार्यकारिणी व युवक कार्यकारिणी बांधण्यात येणार असल्याचे सांगून तालुक्यातील चाकण नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व प्रभागात उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे असे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव यांनी सांगितले.