शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘कमळ’ चिन्ह काढून गाजर ठेवावे

By admin | Updated: February 18, 2017 03:35 IST

भाजपा सरकारने जनतेला लोकसभेत, विधानसभेत खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. आता मनपा निवडणुकीतही

चंदननगर : भाजपा सरकारने जनतेला लोकसभेत, विधानसभेत खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. आता मनपा निवडणुकीतही आश्वासने देऊन विजयाचे स्वप्न भाजपा पाहत आहे. पारदर्शकतेचे खोटे गाजर जनतेला दाखविले जात आहे. भाजपाने त्यांचे कमळाचे चिन्ह गोठवून गाजराचे चिन्ह ठेवावे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.चंदननगर, वडगावशेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांसाठी रॅली काढून प्रचारसभा घेतली. या वेळी बापूसाहेब पठारे, अण्णासाहेब पठारे, महेंद्र पठारे, नारायण गलांडे, संजिला पठारे, सुमन पठारे, रमेश आढाव, उषा कळमकर, माजी न्यायाधीश अ‍ॅड. भैयासाहेब जाधव, प्रकाश गलांडे, आनंद सरवदे, सुरेखा खांदवे, शिल्पा गलांडे, अलका कांबळे, भीमराव गलांडे, बाबासाहेब गलांडे, विजय गलांडे, योगेश गलांडे, यशवंतराव चव्हाण, पप्पू गरुड, राहुल पठारे, बापू केरबा पठारे, सचिन पठारे आदी उपस्थित होते.मुंडे म्हणाले, ‘‘भाजपा सरकारने मांसबंदी, नोटाबंदीचे निर्णय लादले आहेत. मनपा निवडणुकीत मतदान करताना चुकलात, तर भाजपा नसबंदीचादेखील निर्णय घेईल. नोटाबंदी करून मोदींची काळा पैसावाल्यांना घरपोच पैसे डिलिव्हरी देऊन जनतेला मूर्खात काढले.’’बापू पठारे म्हणाले, ‘‘दोन-अडीच वर्षांत खासदार-आमदारांनी काय कामे केली ती दाखवावीत. वडगावशेरी मतदारासंघाचा कायापालट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाला आहे. वडगावशेरीतील राजा शिवछत्रपती उद्यानाचे भूमिपूजनदेखील राष्ट्रवादीने केले होते; मात्र त्याचे  श्रेय विद्यमान आमदार घेत  आहेत.’’ आशिष माने यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)