शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

धनगर आरक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 25, 2015 01:02 IST

‘धनगर समाजाच्या आरक्षणाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न चालवला आहे,’’ असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

राहू : ‘‘धनगर समाजाच्या आरक्षणाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न चालवला आहे,’’ असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.उंडवडी सौंदडवाडी (ता. दौंड) येथे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत २५ लाख रुपये खर्चून होत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार होते. थोरात म्हणाले, की विधानसभा निवडणुका होताच पहिल्याच आठवड्यात धनगर समाजाला आरक्षण देणारे महादेव जानकर कुठे गायब झाले आहेत, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तालुक्याचे आमदार विकासाच्या गप्पा मारतात. ज्यांना स्वत:च्या गावातील सोसायटी, शाळा व जीवनावश्यक पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालवता येत नाही, ते तालुक्याचा काय विकास साधणार. शेतकऱ्यांची नाडी माहिती नसलेले सत्तारूढ सरकार हे शेतकरीविरोधी धोरणाचे आहे. याप्रसंगी वैशाली नागवडे, उद्धव फुले, विकास सोनवणे, सुभाष कुदळे, दत्तात्रय तांबे, मुरलीधर जगताप, मुरलीधर भोसले, वसंत थोरात, संदीप नवंगुणे, तात्यासो ठोंबरे, किरण यादव, काळुराम नागवडे, बाबा कोळपे आदि उपस्थित होते.