पुण्यात वाडेश्वर रेस्ट्रॉरंटचे संस्थापक आणि भागीदार रवींद्र आठवले यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 00:02 IST2017-10-03T00:01:28+5:302017-10-03T00:02:01+5:30

वाडेश्वर रेस्ट्रॉरंटचे संस्थापक आणि भागीदार रवींद्र आठवले (वय ६६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Ravindra Athavale, founder and partner of Vadeshwar Restaurant in Pune | पुण्यात वाडेश्वर रेस्ट्रॉरंटचे संस्थापक आणि भागीदार रवींद्र आठवले यांचे निधन

पुण्यात वाडेश्वर रेस्ट्रॉरंटचे संस्थापक आणि भागीदार रवींद्र आठवले यांचे निधन

पुणे : वाडेश्वर रेस्ट्रॉरंटचे संस्थापक आणि भागीदार रवींद्र आठवले (वय ६६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रवींद्र आठवले यांनी १९७७ मध्ये श्रीराम भावे यांच्या समवेत भागीदारीमध्ये वाडेश्वर रेस्ट्रॉरंटची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी केटरिंगचाही व्यवसाय भागीदारीमध्ये सुरु केला होता. वाडेश्वर या नावाचा ब्रॅंड तयार करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्याच्या शाखांचा शहराच्या उपनगरात विस्तार झाला आहे़ वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Ravindra Athavale, founder and partner of Vadeshwar Restaurant in Pune

टॅग्स :Puneपुणे