शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी ठरली 'धुरंधर'; तब्बल २६ जागांवर आघाडी, भाजप ६, शिवसेना ३, उद्धवसेना २

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:32 IST

Pune ZP Election Result 2026 पुण्यात राष्ट्रवादी पक्ष धुरंधर ठरला असून सर्वाधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसू लागले आहे

पुणे : पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसू लागले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात राष्ट्रवादी पक्ष धुरंधर ठरला असून तब्बल २६ जागांवर आघाडी घेतली आहे. यावरून पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी सर्वाधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्याच्या अपडेटनुसार भाजप ६ जागांवर शिवसेना ३ आणि उद्धवसेना २ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने अजूनही खाते उघडले नाहीये.  

या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी मतदानात सुमारे दीड टक्का घट झाली. गेल्या वेळी ७०.३५ टक्के मतदान झाले होते. शनिवारी झालेल्या मतदानानंतर या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, मतमोजणी सुरु आहे. सर्वाधिक मतदान राजगड तालुक्यात ७९.३० टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात ५४.९० टक्के झाले. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतमोजणीला सकाळी दहापासून सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्ह्यात १३ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, आवश्यक ती सर्व तयारीची पूर्तता करण्यात आली आहे. वेल्हे येथे सर्वांत कमी तर जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ४० टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल समोर येणार आहे. 

आतापर्यंतचे पक्षीय बलाबल

भाजप - 6शिवसेना -3उद्धवसेना - 2राष्ट्रवादी (अजित पवार) - 26काँग्रेस - 0राष्ट्रवादी (शरद पवार) - 1जनसुराज्य - 0रयत क्रांती - 0

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Leads Pune ZP Election 2026; BJP, Shiv Sena Follow

Web Summary : Ajit Pawar's NCP dominates Pune ZP election results with a significant lead in 26 seats. BJP secures 6, Shiv Sena 3, and Uddhav Sena 2. Congress yet to open its account. Counting continues across 13 centers.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५zpजिल्हा परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा