शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime News : "दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 08:25 IST

Pune Crime News : आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे.

Pune Crime News ( Marathi News ) : स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला काल मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला पुणे कोर्टासमोर उभे केले. यावेळी कोर्टाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुनावणी झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला. 'हा बलात्कार झालाच नाही, दोघांच्या संमतीने झाले. दत्ता गाडे आणि ती तरुणी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात' असा खळबळजनक दावा केला. 

मंत्र्यांनंतर आता वकील...! म्हणे दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध बनले; दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा खळबळजनक दावा, १२ मार्चपर्यंत कोठडी

पुणे न्यायालयात काल सुनावणीत कोर्टाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सुनावणीनंतर आरोपीचे वकील  सूमित पोटे आणि अजिंक्य महाडिक यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. बलात्कार झालाचं नाही. जे झालं ते दोघांच्या संमतीने झाले. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासुन ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल. बसमधून दोघे एकत्रच उतरले. बसमधून उतरुन दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी,  असं आरोपी दत्ता गाडेचे वकीलांनी सांगितले. दोघांमध्ये पैशाचा वाद झाला. दत्ता गाडे पळून गेला नाही तर त्याच्या गावी आला. गावाला पोलीस छावणीचे रुप आल्याने तो दडून बसला, असंही वकिलांनी सांगितलं. 

आरोपीच्या वकिलांनी काय सांगितलं?

'हा गुन्हा एवढा गंभीर नसून बसमध्ये दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला.तसेच तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, तरुणी स्वतःहून बसमध्ये चढली, असाही दावा आरोपीच्या वकिलांनी केला.त्यामुळे आरोपीला दोन दिवसाचीच पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्यांची माहिती कोर्टात दिली आहे. हा गुन्हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे. 

 १२ मार्चपर्यंत कोठडी

 न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :swargate bus depotस्वारगेट बसस्थानकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याPuneपुणे