शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो, प्रश्न तुमचे उत्तर पुणे पोलिसांचे! व्हाट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:10 IST

डायल रिक्षा सुविधा आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध

ठळक मुद्देही सेवा फक्त रुग्ण वाहतूक व अतितातडीच्या प्रसंगीच वापरता येईल

पुणे : पुणे शहरात पोलिसांनी संचारबंदी जाहीर केली असून कोणत्याही खासगी वाहनांना रस्त्यावर येण्यास मनाई केली आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी चार व्हाट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केले आहेत. ९१४५००३१००८९७५२८३१००९१६९००३१००८९७५९५३१००नागरिकांनी या मोबाईल क्रमांकावर आपले संदेश पाठवावेत. नागरिकांच्या शंकांना अथवा सूट देण्याच्या विनंतीवरील उत्तर त्यांना त्याच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरुन संदेश स्वरुपात पाठविले जाईल. सुट ही केवळ अपवादात्मक परिस्थितीत दिली जाईल, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी कळविले आहे. 

*आपत्कालीन सेवेसाठी डायल रिक्षासंचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळणे तसेच त्यांच्या सुविधेसाठी आपत्कालीन व वैद्यकीय सेवेतील बाब म्हणून डायल रिक्षा (९८५९१९८५९१) या अ‍ॅपद्वारे पुरविल्या जाणार्‍या प्रवासी वाहतूक सेवेचा उपयोग नागरिक करु शकतील. परंतु,ही सेवा फक्त रुग्ण वाहतूक व अतितातडीच्या प्रसंगीच वापरता येईल. दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकेल.  

* साखगी सुरक्षा रक्षकांना सवलतविविध संस्था, कंपन्या तसेच निवासी संकुलांच्या खासगी सुरक्षा रक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांच्या सुविधेसाठी विशेष बाब म्हणून त्यांच्या प्रवासी वाहतूक सेवेसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांना मर्यादित स्वरुपात सवलत असणार आहे.तसेच जीवनाश्यक बाब म्हणून स्विगी, झोमॅटो तसेच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट व तत्सम इतर जीवनाश्यक वस्तूंच्या घरपोच पुरविल्या जाणार्‍या सेवांसाठी त्यांचे वाहन वाहतुकीला परवानगी देण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी