शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना पावसाचा सुखद धक्का

By admin | Updated: June 20, 2015 01:09 IST

मॉन्सून दाखल झाल्यानंतरही पाऊस नसल्याने डोळे आकाशाकडे लावून बसलेल्या पुणेकरांना आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने सुखद धक्का दिला.

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही पाऊस नसल्याने डोळे आकाशाकडे लावून बसलेल्या पुणेकरांना आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने सुखद धक्का दिला. आज पहाटेपासून शहरात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुणेकरांचा दिवस पावसाने सुरू झाला. मात्र, दोन-तीन तास बरसल्यानंतर पाऊस गायब झाला. गुरुवारी सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ या वेळेत पुण्याच्या मध्यवर्ती भागात २.७ मिमी पाऊस पडला. तर, लोहगाव येथे २.८ आणि पाषाण येथे ३.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.पुण्यात मॉन्सून १२ जूनला दाखल झाला. तेव्हापासून शहरात पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे पुणेकर पावसाची वाट पाहत बसले होते. आज पहाटे अचानक पावसाने बरसण्यास सुरुवात केली. त्याला जोर नव्हता; पण सुमारे दोन-तीन तास तो बरसला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साठले होते.त्यानंतर अधूनमधून आकाशात काळ्या ढगांची दाटी होत होती; पण पाऊस मात्र काही पडला नाही.पुढील २४ तासांत अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.(प्रतिनिधी)