शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - नगर महामार्गावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 20:32 IST

वाघोली येथील घटना, टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे

ठळक मुद्देपुण्याहून नगरच्या दिशेने जात असताना दुचाकीवरील वृद्ध गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

वाघोली: टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघात झाल्याची घटना पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथील सुश्रुषा हॉस्पिटलसमोर घडली. त्यामध्ये  दुचाकी चालवत असणाऱ्या वृद्धाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.  अरुण कृष्णा देशमुख (वय ६७, रा. केसनंद रोड, वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील अरुण देशमुख हे पुणे - नगर महामार्गावर असणाऱ्या एसबीआय बँकेतील काम संपवून एचडीएफसी बँकेत दुचाकीवरून जात होते. सुश्रुषा हॉस्पिटलसमोर पुण्याहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो व दुचाकीची धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील वृद्ध गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राहुल देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पोचालक संदीपसिंग शेरसिंग (रा.जम्मू कश्मीर) यास पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यू