शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video :पुण्यात पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली; कारवाई होणार का? ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:58 IST

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर कारवाई होणार का ?  असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

पुणे -  सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असून या व्हिडिओत महिला पोलीस कर्मचारी ट्रिपल सीट प्रवास करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर कारवाई होणार का ? असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. अद्याप अधिकृत निवेदन आलेले नसले तरी अंतर्गत चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाहतूक नियमांनुसार दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्यास मनाई आहे. सामान्य नागरिकांवर दंड आकारला जातो, त्यामुळे पोलिस कर्मचारीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे मत आहे.  

 या व्हिडिओवर नागरिकांकडून पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतरच नेमकी कारवाई स्पष्ट होईल. मात्र, चौकशी सुरू झाल्यास पुढील काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला यावर असून  संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Police Violate Rules: Triple Riding Video Sparks Outrage, Inquiry Likely

Web Summary : A video showing Pune police personnel triple riding a bike has gone viral, sparking public outrage. Citizens demand action, citing equal rules for all. An internal inquiry is expected, and a decision is anticipated soon. The video is generating mixed reactions on social media.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी