शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Video: महिला पत्रकाराशी गैरवर्तन; स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:13 IST

- नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी टिळक रस्त्यावरील सर्व महाविद्यालयांजवळ आंदोलन ठेवण्यात आले होते.

पुणे : सोशल मीडियावरील स्वयंघोषित रीलस्टार संतोष पंडित याच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे तसेच तिच्या इच्छेविरुद्ध मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पुण्यातील टिळक रस्त्यावर सोमवारी (३० मार्च) घडली.

नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी टिळक रस्त्यावरील सर्व महाविद्यालयांजवळ आंदोलन ठेवण्यात आले होते. संबंधित महिला पत्रकार आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या. याचवेळी संतोष पंडित घटनास्थळी आला आणि पत्रकारांवर संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत बोलू लागला. त्याने या महिला पत्रकाराच्या अंगावरील कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली.

तिच्या इच्छेविरुद्ध मोबाइलद्वारे चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५, ७८, ३५२, ३५१(१) आणि २९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले करत असून, पुढील चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Self-proclaimed Reel Star Santosh Pandit Booked for Abusing Female Journalist

Web Summary : Santosh Pandit faces charges in Pune for verbally abusing a female journalist, making lewd comments about her clothing, and filming her without consent during a protest coverage. Police have registered a case and are investigating.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या