शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेताला पाणी देताना भर दुपारी शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:16 IST

याबाबतची माहिती अशी की किरण दाते हे आपल्या मक्याच्या शेतात गट नं. १०३४ मध्ये दुपारी पाणी देण्यासाठी गेले होते.

बेल्हा : आणे (ता. जुन्नर) येथे मक्याच्या शेताला पाणी देत असताना शेतात दबा धरलेल्या बिबट्याने शुक्रवारी (दि. ४) दुपारी शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी किरण दाते (वय ३५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी की किरण दाते हे आपल्या मक्याच्या शेतात गट नं. १०३४ मध्ये दुपारी पाणी देण्यासाठी गेले होते. अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यावर मोठ्या शिताफीने शेतकऱ्याने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले. त्याच्या डोक्याला खोल जखम झाली. ही घटना आणे शिवारात नळावणे रस्त्यावर घडली.मदतीसाठी आरडा-ओरडा केला. जवळच शेतात काम करत असलेले शेतकरी मदतीला धावले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या ठिकाणी ताबडतोब पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते यांनी जखमी किरणला उपचारासाठी मंचर येथील रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या