शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एआय आधारित तक्रार निवारण प्रणाली करणार विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:07 IST

- १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले जाणार

पुणे : महापालिकेत एआय आधारित तक्रार व्यवस्थापन डॅशबोर्ड विकसित करण्यात येणार असून शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या प्रणालीमुळे नागरिकांच्या तक्रारी संबंधित विभागाकडे स्वयंचलितपणे पाठवल्या जाऊन त्यावर त्वरित कार्यवाही होईल. साप्ताहिक आढाव्याच्या माध्यमातून तक्रार निवारणाची गती आणि गुणवत्ता सुधारली जाणार आहे.

पुणे पालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुण्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख अधिक मजबूत करण्यासाठी कन्व्हेन्शन सेंटरचे बळकटीकरण करण्यात येणार असून, आधुनिक सुविधा आणि तांत्रिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांना चालना मिळणार आहे. नवउद्योजकता आणि संशोधनाला चालना देण्यासाठी स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आणि इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुण उद्योजकांना मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य आणि आवश्यक सुविधा मिळणार असून रोजगारनिर्मितीस चालना मिळेल.

महापालिकेच्या डिजिटल क्षमतेत वाढ करण्यासाठी अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे सर्व डिजिटल सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि अखंडित होतील. तसेच डिजिटल पर्सनल डेटा संरक्षण कायद्याअंतर्गत नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी टेक्नॉलॉजी ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार असून, एआय आणि ई-गव्हर्नन्स प्रणालींचा प्रभावी वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातही डिजिटल परिवर्तन घडवून आणत ७५ शाळांमध्ये स्मार्ट डिजिटल टीव्ही, उच्चगती इंटरनेट आणि संवादात्मक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय महापालिकेच्या सर्व आयटी प्रणालींचे सायबर सुरक्षा ऑडिट करून डेटा सुरक्षा, एन्क्रिप्शन आणि ॲक्सेस कंट्रोल प्रणाली अधिक मजबूत करण्यात येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : AI-Powered Grievance Redressal System to be Developed by Pune Municipality

Web Summary : Pune Municipal Corporation will develop an AI-based grievance system with trained staff. It aims to improve efficiency, boost entrepreneurship with innovation hubs, enhance digital infrastructure, and provide tech training for employees and digital education in schools.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMunicipal Corporationनगर पालिकाMaharashtraमहाराष्ट्र