शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नगरसेवकांवर बजेटची खैरात; समाविष्ट गावातील नगरसेवकांना सात कोटींचे बजेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:11 IST

भाजपच्या नगरसेवकांवर बजेटची खैरात करण्यात आली आहे. समाविष्ट गावातील भाजपच्या नगरसेवकांना सात कोटींचे बजेट देण्यात आले आहे.

पुणे : महापालिकेच्या २०२६-२७ च्या बजेटमध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना पाच कोटी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांना चार कोटी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींचे बजेट देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांवर बजेटची खैरात करण्यात आली आहे. समाविष्ट गावातील भाजपच्या नगरसेवकांना सात कोटींचे बजेट देण्यात आले आहे.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी बजेट सादर केले. पालिकेत भाजपची एकहात्ती सत्ता असल्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे भाजपचे असल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना आपापल्या प्रभागासाठी साधारणपणे पाच कोटींचे बजेट दिले आहे. समाविष्ट गावातील भाजपच्या नगरसेवकांना सात कोटींचे बजेट देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांना सुमारे ४ कोटींचे बजेट देण्यात आले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींचे बजेट देण्यात आले आहे.

गटनेते, स्थायी समिती सदस्यांवर खैरात

महापौर, उपमहापौर यांच्यासह पालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते, स्थायी समिती सदस्यांना प्रभागासाठी सर्वात जास्त बजेट देण्यात आले आहे. साधारणपणे प्रत्येकी सुमारे ८ ते १२ कोटींपर्यंत बजेट दिले आहे.

स्थायी समिती अध्यक्षांचा प्रकल्पावर भर

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी विविध विकास कामांचे प्रकल्प करण्यावर भर दिला आहे. भिमाले यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी ३५ ते ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सहयादीचे बजेट १ हजार ३०० कोटींपेक्षा जास्त

पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना पाच कोटी, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)पक्षाच्या नगरसेवकांना चार कोटी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींचे बजेट देण्यात आले आहे. सर्व पक्षांचे गटनेते आणि स्थायी समिती सदस्यांना प्रत्येकी दहा कोटी दिले आहेत. सहयादीचे बजेट १ हजार ३०० कोटींपेक्षा जास्त गेले आहे.आयुक्तांच्या बजेटला १५ टक्के कात्री

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तयार केलेल्या बजेटमधील विविध कामांना आणि तरतुदींना १५ टक्के कात्री लावण्यात आली आहे. त्यामधून उपलब्ध झालेला निधी नगरसेवकांच्या सहयादीसाठी वापरण्यात आला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune BJP Corporators Favored with Budget Allocations; Others Receive Less

Web Summary : Pune's BJP corporators received larger budget allocations than other parties. BJP corporators in included villages got even more. Committee members and leaders got the most. The municipal commissioner's budget was cut to fund these allocations.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMunicipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प २०२६