शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

Pune Lockdown : पुण्यात आज रात्रीपासून कडक 'विकेंड' लॉकडाऊन! काय सुरू काय बंद, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 19:20 IST

पुणेकरांनो,घराबाहेर पडताना विकेंड लॉकडाऊनची नियमावली वाचली का..?

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी पुण्यात आज रात्री आठ वाजल्यापासून होणार असून सोमवारी सकाळी ७ पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत पुणेकरांनी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पुण्यात नेमका कसा असणार विकेंड लॉकडाऊन जाणून घ्या सविस्तर...

राज्य सरकारच्या नियमावलीच्या आधारे आता पुणे महापालिकेने शहरात नव्याने निर्बंध लागू केले आहे.त्यानुसार शहरात सकाळी ७ ते  सायंकाळी ६ पर्यंत सर्व सुरू राहणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी  देण्यात आली आहे. मात्र, याचबरोबर शुक्रवारी रात्री ८वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७पर्यंत कडक लॉक डाऊनची अंमलबजावणी होणार आहे.याच धर्तीवर पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात मागील शनिवारपासून (दि. ३) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसभर जमावबंदी सुरु आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद आहेत. तसेच पीएमपी बससेवा बंद आहे.

......

...अन्यथा ही कडक कारवाई होऊ शकते..!

पुणे शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असताना,महापालिका, जिल्हा , पोलीस प्रशासनाने काहो कठोर पावले उचलली आहे.त्याचाच भाग म्हणून शहरात आज रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉक डाऊन असणार आहे. या कालावधीत अत्यंत मोजक्या लोकांना या सवलती असणार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.नाहीतर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सोबतच गुन्हे दाखल, वाहन जप्तीसारख्या कडक कारवाई पण करण्यात येणार आहे. रवींद्र शिसवे, सहपोलिसआयुक्त,पुणे

 

पुणे विकेंड लॉकडाऊन नियमावली: 

*पुण्यात या सेवा राहणार सुरू*- लसीकरण सुरू- पालिका क्षेत्रातील खानावळी,पार्सल मेस सकाळी 7 ते संध्याकाळी 8 सुरू-कोणत्याही परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी परवानगी - मेडिकल व औषध विकी- दूध विक्री सकाळी  6 ते 11- ऑनलाइन पुरवठा कंपन्या सुरू -घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणारे मदतनीस, नर्स यांना परवानगी केवळ सकाळी 7 ते 10- बांधकाम ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना काम सुरू ठेवता येणार 

*पुण्यात या सेवा बंद*- मद्य विक्री बंद- चष्मा दुकाने बंद - सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता बंद- ओला उबेर टॅक्सी सेवा अत्यावश्यक कारणांसाठी सुरू

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तPoliceपोलिस