शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain : परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कार्यालय सोडू नका; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:46 IST

अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

पुणे : अवकाळी पावसाच्या काळात अतिवृष्टी, पाणी साचणे, पूरस्थिती आदी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून कार्यवाही करावी.

तसेच आवश्यकतेनुसार पाणी निचरा, रस्ते स्वच्छता, धोकादायक स्थळांची पाहणी व इतर उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्या. वरिष्ठ अधिकारी यांना परिस्थितीबाबत वेळोवेळी माहिती द्यावी, यामध्ये कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stay until situation controlled: Municipal Commissioner's order to officers.

Web Summary : Pune Municipal Commissioner orders officers to remain at headquarters until the rain-induced emergency is under control. Prioritize citizen safety, coordinate with agencies, ensure water drainage and road cleaning. Negligence will lead to action, warned Commissioner.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र