पुणे : महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 18:38 IST2017-10-21T18:35:26+5:302017-10-21T18:38:29+5:30
खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली.

पुणे : महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग
पुणे : खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. 7 हजार स्क्वेअर फूट पसरलेल्या या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या गोडाऊनमधून स्थानिक कंपन्यांना स्पेअर पार्ट्स पुरवले जातात. (सविस्तर वृत्त लवकरच)