शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Pune Fire News : अग्रवाल कॉलनी येथे भीषण आग; ६ विद्युत मीटर जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 12:22 IST

Fire Breaks Out at Bhawani Peth Agarwal Colony : सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या आगीमुळे येथील सर्व राहवासी घाबरून गेले.

भवानी पेठ येथील अग्रवाल कॉलनीमधील ७७९ हिरा बिल्डिंग या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील विद्युत पुरवठा करणाऱ्या मीटरला आग लागून मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये ६ मीटर जळून अक्षरशः कोळसा झाले. सकाळी ९ च्या दरम्यान हिरा बिल्डिंग मधील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सोसायटीच्या मीटरला आग लागून सर्व मीटर जळून कोळसा झाले. 

सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या आगीमुळे येथील सर्व राहवासी घाबरून गेले. पुणे कॅन्टोन्मेंटची एक आणि पुणे महापालिकेची एक अशा दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या माध्यमातून सादर आग विझवण्यात आली आहे. अग्रवाल कॉलनीच्या मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाने टाकलेल्या लोखंडी खांबामुळे फायर ब्रिगेडच्या गाडीला आता येण्यास विलंब झाला, त्यामुळे या गाडीला कॅन्टोन्मेंट कामगार वसाहत या ठिकाणाहून वळसा घालत अतिशय निमुळत्या रस्त्याने आत यावं लागलं  आडव्या टाकलेल्या लोखंडी खांबामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या आत येण्यास उशीर झाला. येथून रुग्णवाहिका देखील आत येत नाही त्यामुळे सदरचा खांब त्वरित काढून टाकावा  अन्यात भविष्यात जर आत मोठी दुर्घटना घडली तर खूप नुकसान होईल. 

- सतीश दरोडे (रहिवासी - हिरा बिल्डिंग) 

सोसायटीच्या फॉल्टी मीटरमुळे आग लागली असावी. त्यामुळे सहाच्या सहा मीटर जाळून खाक झाले. १५ मिनिटांत आग विझवण्यात आली. येथे उभ्या असलेली वाहने आणि लोखंडी खांब यामुळे गाडी आत येण्यास त्रास झाला.

- किसन गोगावले (तांडेल) पुणे मनपा फायर ब्रिगेड 

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल