शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिल्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला; आरोपीने स्वतःलाही केले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:47 IST

तरुणीला जबरदस्तीने लग्नासाठी तयार होण्यास धमकावले. मात्र, तिने नकार दिल्याने रागाच्या भरात

राजगुरुनगर -  राजगुरुनगर शहरात धक्कादायक घटना घडली असून, लग्नास नकार दिल्याने २० वर्षीय तरुणीवर तरुणाने चाकूने गंभीर हल्ला केला. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही चाकूने वार करत स्वतःला गंभीर जखमी केले. ही घटना २१ मार्च रोजी घडली.  नेमके काय घडले ?राजगुरुनगर शहरालगत पडाळवाडी (ता. खेड) येथील गणेश रेसीडेन्सीमध्ये पीडित तरुणी आपल्या आई आणि बहिणीसोबत राहते. शुभम अनिल खांडगे (वय २८, रा. पिंपळगाव वाणी, ता. जुन्नर) हा पीडित कुटुंबाचा दूरचा नातेवाईक आहे. २१ मार्चच्या सकाळी शुभम खांडगे बाथरूममध्ये घुसला आणि तरुणीला जबरदस्तीने लग्नासाठी तयार होण्यास धमकावले. मात्र, तिने नकार दिल्याने रागाच्या भरात किचनमधील लोखंडी चाकू घेऊन तिच्या पोटावर आणि मानेवर सपासप वार केले. तिची आई बचावासाठी आली असता, तिच्यावरही चाकूने वार करण्यात आला. यानंतर, स्वतःलाही गळ्यावर वार करून शुभम खांडगे गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरूया घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सिसोदे करत असून, आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिस