शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:28 IST

बेकायदेशीर जमाव जमवून, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली

ओतूर - जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजवली प्रकरणी ओतूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.  महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर जाळ्यात कसा अडकला?मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास गावातील बस स्टँड जवळ फिर्यादी निखिल सुभाष यादव आणि त्यांचे सहकारी राहुल जाधव व दत्तात्रय चव्हाण यांना आरोपींनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, गावात बदनामी केल्याच्या कारणावरून अमोल वंडेकर आणि त्यांच्या साथीदारांनी हातात काटे घेत, बेकायदेशीर जमाव जमवून, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले.  दरम्यान,अमोल नामदेव वंडेकर, आनंद नामदेव वंडेकर, किसन नानाभाऊ कटे, तोशिफ भाईमिया शेख आणि तीन ते चार अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी दि. १९ मार्च रोजी निखिल यादव यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींवर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या