शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार;घटना सीसीटीव्ही कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:43 IST

- तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  

पुणे - गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणेपोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  सुमारे १६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  पोलिसांकडून या आरोपीना अटक करतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल चर्चेत आला आहे. सोलापूर वरून गांजा तस्करी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तिघांना पोलिसांनी स्वारगेट परिसरात पाठलाग करून पकडले आहे.पोलिस आणि तस्कराचा थरार सीसीटीव्ही कैद झाले आहे.  

 अधिकच्या माहितीनुसार, ही कारवाई १४ जून २०२५ रोजी सायंकाळी स्वारगेट येथील एस.टी. स्टॅंड परिसरात करण्यात आली. मध्यप्रदेशातून आलेल्या तीन इसमांकडे गांजासह इतर अंमली पदार्थ असून ते पुण्यात विक्रीसाठी आणले जात असल्याची गोपनीय माहिती अंमलदारांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून इस्माल शेख (वय २८), नावेद शेख (वय २३) आणि नवनाथ शिंदे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार (MH-09-EJ-3323) असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  नितीन नरसिंह पाल,अल्ताफ तांबोळी आणि विठ्ठल उर्फ दादा शिवपाल या तिघा आरोपींना पोलिसांनी स्विफ्ट कार सह सहा किलो गांजा आणि स्विफ्ट गाडी सह 16 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत पोलीस आमदार राहुल होळकर,  विक्रम सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक