शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:46 IST

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार तरुण एका घरात घुसून घरातील सदस्यांना तलवारीने मारहाण करत असल्याचे समोर आले आहे.

Pune Crime News :  मागील काही काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. येरवडा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये चार तरुणांनी थेट घरात घुसून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने मारहाण केली. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील एका घरात अचानक शिरुन मारहाण केल्याची तक्रार रहीसा महंमद शेख  यांनी दिली. जहुर शेख (वय २८), सुलतान खान (वय २०), आझाद खान (वय २२) आणि मुस्तफा खान (वय २१) हे चारही आरोपी रविवारी सकाळी अचानक त्यांच्या घरात घुसले. 

अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र

हे आरोपी अचानक घरात घुसले. आणि म्हणाले, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय 'माझ्या आईला का मारले?', अशा प्रश्न विचारत आरोपी जहूर शेख याने तलवार काढून रहीसा यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्यांचा मुलगा साजिद शेख याच्यावरही हल्ला केला.

यावेळी इतर आरोपींनी घरात घुसून फर्निचर फोडलं, वस्तूंचं नुकसान केलं आणि गलिच्छ शिवीगाळ करत महिलेला धमक्या दिल्या.अचानक घरातून शिवीगाळ आणि मारहाणीचा आवाज आल्यानतंर गोंधळ उडाला.शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली . रहीसा महंमद शेख  या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली.

पोलिसांनी जहुर शेख, सुलतान खान, आझाद खान आणि मुस्तफा खान या चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवला आहे. या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Shaken: Home Invasion, Sword Attack, 'Why Kill My Mother?'

Web Summary : Pune crime rises. Four youths attacked a woman and her son with swords in their Yerwada home, shouting accusations. Police are investigating the motive behind the attack and have registered a case against the accused.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस