शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी ‘कार’ थांबवून मद्यधुंद पोराचे रस्त्यावरच मूत्रविसर्जन! जाब विचारताच अश्लील चाळे, पोलिस म्हणतात…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:24 IST

- शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनातून उतरून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच

पुणे - पुण्यात मद्यधुंद तरुणाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात रस्त्यावरच अश्लील चाळे करण्याची हिम्मत या तरुणांनी केली आहे. आज सकाळी हे प्रकरण समोर आल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडिओवर पुणेपोलिसांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली.

पोलीस अधिकार हिम्मत जाधव यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले,'पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनातून उतरून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे केल्याचे दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्यामुळे त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी शोध पथके रवाना केलेली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.' 

दरम्यान, येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात पुणे नगर रोडवर हा प्रकार घडला आहे. दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून थांबले आहेत. त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करताना व्हिडिओमधून दिसत आहे. तसेच त्यावेळी त्याने रस्त्यावरच स्त्रियांसमोर अश्लील चाले केल्याचे दिसून आले आहे. तर गाडीत बसलेल्या दुसऱ्या तरुणाच्या हातात दारुची बाटली आहे. दोघेही हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. आजुबाजुच्या लोकांनी जाब विचारला असता ते  फुल स्पीड मध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेल्याचे दिसते आहे.     

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीYerwadaयेरवडाPoliceपोलिस