शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये लपवून नेला जात होता क्रिस्टल मेथ; परदेशी महिला अटकेत, ७.६३ कोटींचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:14 IST

जप्त केलेल्या क्रिस्टल मेथचे वजन ३.८१५ किलो असून, त्याची बेकायदेशीर बाजारमूल्य सुमारे ७.६३ कोटी रुपये इतकी आहे.

पुणे - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) विशिष्ट माहितीनुसार मोठी कारवाई करताना अधिकाऱ्यांनी बेंगळुरूकडे जाणाऱ्या बसमध्ये लपवलेले अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात एका परदेशी महिला नागरिकेला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या क्रिस्टल मेथचे वजन ३.८१५ किलो असून, त्याची बेकायदेशीर बाजारमूल्य सुमारे ७.६३ कोटी रुपये इतकी आहे.कसा उलगडा झाला साठ्याचा?दिल्लीहून बेंगळुरूकडे बसने प्रवास करणारी महिला मानसोपचारजन्य (Psychotropic) पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, DRI पुणे प्रादेशिक युनिट आणि सीमाशुल्क विभागाने मुंबई–बेंगळूरू महामार्गावर संशयित बस थांबवून तपासणी केली. सुरुवातीला तपासात काहीही आढळले नाही. मात्र, बसची तपासणी केल्यावर तिची आणखी एक बॅग मागील बाजूस लपवून ठेवलेली सापडली.या बॅगेत सहा सलवार सूट होते. प्रत्येक सूटमध्ये खास तयार केलेल्या गत्त्याच्या पोकळ जागेत पांढऱ्या स्फटिकासारख्या पदार्थाने भरलेल्या प्लास्टिक पिशव्या सापडल्या. फील्ड टेस्टमध्ये हा पदार्थ अ‍ॅम्फेटामिन असल्याचे स्पष्ट झाले.महिलेची अटक; NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखलक्रिस्टल मेथचा हा साठा जप्त करून परदेशी महिलेवर NDPS कायदा १ ९ ८ ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पुढील तपास सुरू असून, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महसूल गुप्तचर संचालनालय अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सातत्याने कारवाई करत असून, देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या