शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील काम सोडल्याचा राग,महिलेला मारहाण करून केला अत्याचार;गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:39 IST

- दोघांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : शाळेतील नोकरी सोडल्याचा राग मनात धरून दोघांनी महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करून शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी दोघांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २८ वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चैतन्य गुलाब लांडगे (३६, रा. लोणी काळभोर) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथे शनिवारी (दि. १२) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य लांडगे याची मांजरीत शिक्षण संस्था आहे. तो या संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याच्या शाळेतील एका महिलेने काम सोडले आहे. त्याचा राग मनात धरून फिर्यादी महिला घरी जात असताना दोघांनी तिचा पाठलाग केला. महिलेच्या घरासमोर शिवीगाळ करून चैतन्य लांडगे याने अश्लील बोलून आपल्याकडे ओढले. त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले. हाताने गालावर व डोळ्याजवळ मारहाण करून जखमी केले. काही मुलांना बालावून तुम्हाला जीवे मारतो, अशी धमकी दिल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डिगोळे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या