शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : ससून रुग्णालयातून आरोपीचे पलायन; स्वच्छतागृहाच्या काचा काढून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:37 IST

आरोपीचे ससून रुग्णालयातून पलायन

पुणे : ससून रुग्णालयातून आरोपीने सोमवारी (दि.१९) पलायन केल्याचा प्रकार घडला. रविवारी दुपारी फिटसारखे झटके येत असल्या कारणास्तव त्याला रुग्णालयातील वॉर्ड नं. १६ मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, खोलीतील स्वच्छतागृहाच्या काचा काढून, इमारतीच्या रंगकामासाठी उभारलेल्या बारच्या साहाय्याने तो पळून गेला असल्याची माहिती ससून प्रशासनाने दिली.

सनी गौतम कुचेकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला फिटसारखे झटके येऊ लागल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीच्या वेळेस त्यास पुन्हा झटके आल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. परिचारिकांनी त्याला इंजेक्शनही दिले होते. काही वेळानंतर त्याला बरे वाटू लागल्यानंतर त्याने पोलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून् पळ काढला. परिचारिकांनी पाहिले तेव्हा आरोपीच्या बेड्या खाटेला बंद अवस्थेत तशाच होत्या. 

आरोपीची अंगकाठी बारीक असल्याने बेड्यांमधून त्याने सुटका करून घेतली असावी. स्वच्छतागृहाच्या काचा काढून, इमारतीच्या रंग कामासाठी उभारलेल्या बारच्या साह्याने त्याने पलायन केले असल्याचे ससून प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्वच्छतागृहाच्या खिडकीतून बाहेर आलेला कैदी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत पोलिस प्रशासनालाही माहिती दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Accused Escapes Sassoon Hospital, Flees Through Window

Web Summary : An accused escaped from Sassoon Hospital in Pune after feigning illness. He removed bathroom glass and fled using scaffolding. Police investigation underway.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्या