शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Court : दुहेरी मोक्यात आरोपीस उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:52 IST

पुणे : धारदार शस्त्राने वार केलेल्या गुन्ह्यासह व्यावसायिकावर गोळी झाडून २८ लाख लुटण्याच्या प्रकरणात दुहेरी मोक्काअंतर्गत कार्यवाही केलेल्या आरोपीला ...

पुणे : धारदार शस्त्राने वार केलेल्या गुन्ह्यासह व्यावसायिकावर गोळी झाडून २८ लाख लुटण्याच्या प्रकरणात दुहेरी मोक्काअंतर्गत कार्यवाही केलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला. अविनाश रामप्रताप गुप्ता असे जामीन झालेल्या आरोपीचे नाव आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपीला टोळीप्रमुख दाखवलेले होते. आरोपीने ॲड. सुशांत तायडे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. शिवाजीनगर येथील विशेष मोका न्यायालयाने आरोपीचा जामीन नामंजूर केल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली.

आरोपी तीन वर्षे कारागृहात आहे, दुहेरी मोका जामीनास अडथळा ठरू शकत नाही असे युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. सुशांत तायडे यांनी केला. मात्र यावर आक्षेप घेत सरकारी वकिलांनी दुहेरी मोका, दोन्ही गुन्ह्यात टोळी प्रमुख, धारदार शस्त्राने वार करून फिर्यादी यास गंभीर जखमी केल्यामुळे जामीन मिळण्यास विरोध दर्शविला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी अटी शर्तीवर जामीन मंजूर केला. ॲड. सुशांत तायडे यांना प्रज्ञा कांबळे-तायडे, दिनेश जाधव, जितू जोशी, शुभांगी देवकुळे व सुजित पडवी यांनी सहकार्य केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Double MCOCA Accused Granted Conditional Bail by High Court

Web Summary : The Bombay High Court granted conditional bail to an accused in a double MCOCA case involving armed assault and a 2.8 million rupee robbery. The accused, Avinash Rampratap Gupta, was designated as a gang leader. He had been imprisoned for three years.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालय