शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुणे  : डोळ्यात मिरची पूड फेकून हिसकावली सोनसाखळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 2:24 PM

सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना घडलीय आहे. पुण्यातील ही घटना आहे.

पुणे : सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना घडलीय आहे.  शुक्रवारी सकाळी वारज्यातील म्हाडा कॉलनी रस्त्यावर घडली. मूळचे नाशिकमधील असलेले विनायक हरी बर्वे (वय 54 वर्ष ) यांनी फिर्याद दिली आहे. बर्वे हे सेवानिवृत्त असून त्यांची बहीण पुण्यामध्ये राहण्यास आहे. बहिणीला भेटण्याकरिता ते नाशिकहून आले होते. वारज्यातील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये बर्वे बहिणीकडे मुक्कामाला थांबले होते. शुक्रवारी सकाळी फेरफटका मारायला ते बाहेर पडले. म्हाडा कॉलनीकडे जाणा-या रस्त्यावरुन ते जात होते. हा रस्ता निर्मनुष्य होता. दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांना थांबवले. 

ओव्हलनेस सोसायटी कुठे आहे असे विचारीत आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत आरोपींनी पळ काढला. हे आरोपी साधारणपणे 22 ते 23 या वयोगटातील असावेत, असा अंदाज त्यांनी पोलिसांजवळ व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव मोळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.  हा रस्ता निर्मनुष्य आणि फारशा वर्दळीचा नसल्याने याभागात सीसीटीव्हीही नाहीयेत. तरीही या रस्त्याला जोडणा-या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत याची चाचपणी सुरु करण्यात आल्याचे मोळे यांनी सांगितले. वर्णनावरुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा