शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड होणार: नितीन गडकरींची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 13:46 IST

पुणे : पुणे - शिरुर- नगर महामार्गाबाबतही अनेक तक्रारी समोर येत आहे. दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ...

पुणे : पुणे- शिरुर- नगर महामार्गाबाबतही अनेक तक्रारी समोर येत आहे. दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे  पुणे- नगर महामार्गावर डबल लेन पूल करायला सांगितले होते. १६ लेनच्या रस्त्याचे डिझाईन सुद्धा करायला सांगितले होते. आता आगामी ६ महिन्यांत या कामांना काम सुरुवात होणार आहे. त्याचवेळी पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केली आहे. नितीन गडकरी हे शनिवारी पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडकरी म्हणाले, पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड झाल्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच पुणे मुंबई वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे त्याच सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात या राज्यातून थेट दक्षिणेतील हैदराबाद, बेंगलोर,त्रिवेंद्रम आणि चेन्नई अशा चार दिशांना जाणारी ट्रॅफिक खूप मोठी आहे.त्यामुळे आम्ही मुंबई ते दिल्ली असा हा बारा लेनचा महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे मुंबई - दिल्लीपर्यंत अंतर १२-१३ तासांत कापता येईल. तसेच सुरतपासुन नवा हायवे केल्याने पुणे,मुंबई, नगर, नाशिक महामार्गावरची ट्रॅफिक कंजेशन आणि प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. 

कोथरूड येथील चांदणी चौकामधील उड्डाणपूल हा महत्वाचा आहे. हा एकप्रकारे पुण्याचा वेस्टर्नली बायपास असणार आहे. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात  मानवी वस्ती वाढत असल्यामुळे तितक्याच विस्तृत प्रमाणात समस्या सुद्धा उद्भवत आहे. पण त्याचा २१-१-२०२३ ला पूर्ण होणार ब्रीज आहे. त्यामुळे वर्षभरात काम होईल का याचा आढावा घ्यायला सांगितले आहे. लष्कराच्या परवानग्यांमुळे अनेक कामांना उशीर होतो. नागपूर मध्ये देखील असा प्रकार घडला. मात्र पुण्यात अधिकारी- लष्कर विभागाकडुन उशीर नाही. याबाबत सगळे निर्णय झाले आहेत, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीShirurशिरुर