शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

"खडकवासला येथील 'सेल्फी पॉईंटची' तोडफोड करणाऱ्या मुख्य सुत्रधारास तातडीने अटक करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 17:11 IST

खडकवासला ग्रामस्थांनी सर्वपक्षीय नेत्यांसह निषेध आंदोलनात केली मागणी

ठळक मुद्दे'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटचे १४ जूनला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

धायरी: खडकवासला धरण चौपाटीवर उभारण्यात आलेल्या 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटची तोडफोड करणाऱ्या मुख्य सुत्रधारास तातडीने अटक करण्यात यावी. या मागणीसाठी खडकवासला ग्रामस्थांनी निषेध आंदोलन केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे चौकशी करून यातील मुख्य सुत्रधार शोधून काढावा अशी मागणी यावेळी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.

खडकवासला ग्रामपंचातीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटचे १४ जून रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याच रात्री काही तरुणांनी खडकवासला धरण चौपाटीवरील या सेल्फी पॉईंटची तोडफोड केली होती. याबाबत सरपंच सौरभ मते यांनी अज्ञातांविरोधात हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आकाश गोपीनाथ मते (वय 21, रा.खडकवासला, ता.हवेली) व गौरव सुहास रणधीर ( वय 21, रा. खडकवासला) या दोघांना याप्रकरणी हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या मागचा खरा सूत्रधार कोण आहे. याचा छडा लावण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली.

पोलिसांनी यामागील खरा चेहरा समोर आणला नाही. तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. या तोडफोडीमागील सुत्रधारांना तात्काळ अटक करून, त्याची न‍ावे जाहीर करावीत. आणि त्यांना योग्य ते शासन करून भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करुन, आरोपींना अटक करू' असे आश्वासन यावेळी हवेली पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाDhayariधायरीkhadakwasala-acखडकवासलाPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी