शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ‘पब कल्चर’चा ताप; निर्माण होताहेत समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 3:11 PM

कोरेगाव पार्क परिसरात गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या ‘पब कल्चर’ चा नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीपासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. 

ठळक मुद्देकोरेगाव पार्क पॉप्युलर हाइट येथे परिसरातील नागरिकांचा मेळावाकोरेगाव पार्क पोलीस चौकीचे उपनिरीक्षक अनंत रावडे यांचा करण्यात आला गौरव

पुणे : कोरेगाव पार्क परिसरात गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या ‘पब कल्चर’ चा नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीपासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. कोरेगाव पार्क समस्त नागरिक समिती व पुणे अगेन्स्ट क्राइमच्या वतीने कोरेगाव पार्क पॉप्युलर हाइट येथे परिसरातील नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक तक्रारी करण्यात आल्या. कोरेगाव पार्क पोलीस चौकीचे उपनिरीक्षक अनंत रावडे यांचा यावेळी राज्य सरकारचे सेवा पदक मिळाल्याबद्धल गौरव करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी, विजय जगताप, इब्राहिम शेख व जोशी काका यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलीस निरिक्षकांनी या समस्यांकडे लक्ष देण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Koregaon Parkकोरेगाव पार्कPuneपुणेcongressकाँग्रेस